एक्स्प्लोर
युद्धाच्या वणव्यात बांधली लग्नगाठ
युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील युद्धामुळे सध्या त्या देशातील नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. उद्याचा दिवस कसा असेल याची शाश्वती नाही. तरीही अनेकांनी जगण्याची आशा मात्र सोडलेली नाही. दिमित्रो आणि अॅना हे त्याचंच एक उदाहरण.. युक्रेनच्या किव्ह शहरात युद्ध सुरु असतानाच दिमित्रो आणि अॅना हे विवाह बंधनात अडकलेत आहेत. काल त्यांनी किव्ह शहरात नोंदणी पद्धतीनं विवाह केला.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















