एक्स्प्लोर
Bulgaria Accident : बल्गेरियात पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात, 15 मुलांसह 46 जणांचा होरपळून मृत्यू
बल्गेरिया देशात एका पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. यात 15 मुलांसह 46 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर, सात जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इस्तानबुलहून एक पर्यटकांची बस बल्गेरियात आली होती. त्यावेळी या बसला अपघात झाला आणि बसने पेट घेतली. मात्र अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
विश्व
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
India-US Trade Deal : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय CM Devendra Fadnavis
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
भविष्य
























