एक्स्प्लोर
Advertisement
La Tomatina 2022 : स्पेनच्या जगप्रसिद्ध 'ला टोमॅटिना' फेस्टीव्हल साजरा,हजारो नागरिक पर्यटकांचा सहभाग
La Tomatina 2022 : स्पेनमधील जगप्रसिद्ध 'ला टोमॅटिना' फेस्टीव्हल बुधवारी साजरा झाला आहे. बुनोल या छोट्याशा गावात हा फेस्टीव्हल साजरा केला जातो. या उत्सवासाठी स्पेनमध्ये जगभरातील पर्यटकांनी गर्दी केली होती. एकमेकांना टोमॅटो मारून जणू धुळवडच खेळण्यात आली. स्पनेमधील या महोत्सवाचे यंदाचे 70 वे वर्ष आहे. या फेस्टीव्हलमध्ये सुमारे 22,000 नागरिक आणि पर्यटक सहभागी झाले होते.
विश्व
harry potter castle ukraine: हॅरी पाॅटरच्या कॅसलला आग; 4 जणांचा जीव गेला
Iran vs Israel : अमेरिकेकडून युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षेसाठी 95 अब्ज डॉलर्सचं पॅकेज मंजूर
Sri Lanka Accident : कार रेसिंग करताना भीषण अपघात; 20 जण जखमी
Iran vs Israel : इराण , इस्त्रायलमधला तणाव वाढला; सिरीयामध्ये 13 जणांचा जीव गेला
America Supports Israel : अमेरिककेकडून इस्त्रायलला पाठिंबा जाहीर, नेमकं काय म्हणाले बायडेन?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
भारत
सांगली
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement