एक्स्प्लोर
Russia Ukraine War : पुतीन यांच्याशी चर्चा नाही, त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर एकट पाडणारं : बायडन
Russia Ukraine War : पुतीन यांच्याशी चर्चा नाही, त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर एकट पाडणारं अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घेतलीय. अमेरिकेकडून रशियावर कठोर निर्बंधांची घोषणा केलीय .
आणखी पाहा























