Japan Earthquake Specail Report: जपानमध्ये 7.3 रिश्टर स्केलचा महाभूकंप ABP Majha
७.३ रिश्टर स्केलच्या भूकंपानं जपान हादरलाय..जपानच्या हवामान संस्थेकडून आता त्सुनामीचाही इशारा देण्यात आलाय.. फुकुशिमा आणि मियागीसाठी त्सुनामीचा इशारा दिला गेलाय.