Israel Conflict: हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 300जणांचा मृत्यू, Shailendra Deolankarयांचं विश्लेषण
abp majha web team
Updated at:
08 Oct 2023 11:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइस्रायल-हमासमध्ये युद्धाचा भडका उडाला असून, हमासच्या हल्ल्यात ३०० इस्रायलींचा मृृत्यू झालाय. जखमींची संख्या १ हजार ७०० वर गेलीय. तर इस्रायलच्या हल्ल्यात २३२ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून, १ हजार ७०० पॅलेस्टिनी जखमी झालेत.
गाझा सीमेपासून 25 किलोमीटर दक्षिणेकडे हमासने 22 ठिकाणांहून हल्ले केलेत. तर गाझा सीमेवरच्या इरेझ क्रॉसिंगजवळ अनेक ठिकाणी हमासचे हल्लेखोर घुसल्याची माहिती.