एक्स्प्लोर
Pakistan : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत विरोधक इम्रान खान सरकारविरोधात आज अविश्वास ठराव मांडणार
तिकडे पाकिस्तानात राजकीय घमासान सुरु आहे आणि इम्रान खान सरकार कोसळण्याची चिन्हं दिसतायत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत विरोधक इम्रान खान सरकारविरोधात आज अविश्वास ठराव मांडणार आहेत. आपलं सरकार पाडण्यासाठी परदेशातून आर्थिक मदत केली जात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी काल बोलावलेल्या पक्षाच्या विराट सभेत केला. राजीनामा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. आज ठराव मांडला जाणार असला तरी त्यावर मतदान मात्र ४ एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
निवडणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















