एक्स्प्लोर
Imran Khan Arrest : भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना बेड्या
Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan Arrested) यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपााखाली त्यांनी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर इम्रान खान यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर इम्रान खान यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानमधील अनेक शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग

नरेंद्र बंडबे
Opinion






















