एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi च्या दिवशी बंगळुरुमध्ये मांसविक्री बंद ठेवण्याचा महापालिकेचा आदेश : ABP Majha
गणेश चतुर्थीच्या दिवशी बंगळुरु महापालिकेनं मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिलेत... मात्र या निर्णयावर एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी आक्षेप घेत टीकेची झोड उठवलीय.. काय खायचं काय नाही खायचं याचा निर्णय सरकार घेऊ शकत नाही असं ओवैसी म्हणालेत..
आणखी पाहा























