एक्स्प्लोर
Chile Fire : चिली देशामध्ये उसळलेल्या अग्नीतांडवात 100 घरं जाळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही
चिली देशामध्ये उसळलेल्या अग्नीतांडवात झोपडपट्टीतील 100 घरं जाळून खाक झाली आहेत. अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थाळा पर्यंत अडचणी येत होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















