एक्स्प्लोर
China Corona : चीनमध्ये कोरोना वाढला पण चिंताजनक स्थिती नाही : Dr. Achal Shrikhande
दरम्यान चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार पसरल्याची माहिती मिळतेय.. याच संदर्भात चीनच्या शांघाईतून मराठी डॉक्टर अचल श्रीखंडे यांच्याशी आम्ही बातचित केली.. त्यावेळी त्यांनी चीनमधल्या परिस्थितीची विस्तृत माहिती दिली.. काय म्हणाले ते पाहुयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























