एक्स्प्लोर
Deepika Padukone FIFA : 'फीफा वर्ल्ड कप ट्रॉफीचं दिपीकाच्या हस्ते अनावरण
अर्जेंटिना-फ्रान्सदरम्यान सामना रंगतदार वळणावर असताना या ऐतिहासिक सामन्याच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफी अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे.
आणखी पाहा























