एक्स्प्लोर

Russia Ukraine:युध्दाच्या वणव्यात जोडप्यानं बांधली लग्नगाठ, किव्ह शहरात नोंदणी पद्धतीनं विवाह संपन्न

युक्रेनमधील युद्धामुळे सध्या त्या देशातील नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत...उद्याचा दिवस कसा असेल याची शाश्वती नाही... तरीही अनेकांनी जगण्याची आशा मात्र सोडलेली नाही...दिमित्रो आणि अॅना हे त्याचंच एक उदाहरण.. युक्रेनच्या किव्ह शहरात युद्ध सुरु असतानाच दिमित्रो आणि अॅना हे विवाह बंधनात अडकलेत.... काल त्यांनी किव्ह शहरात नोंदणी पद्धतीनं विवाह केला... सात वर्षापूर्वी डोनस्टेकमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु असताना दिमित्रो - अॅना एकमेकांना भेटले होते... आणि याच संघर्षाच्या काळात त्यांचं प्रेम फुलंलं. भविष्य कसं असेल याची कल्पना नाही मात्र आताचा क्षण एकमेकांसोबत जगण्यासाठी ही लग्नगाठ बांधल्याचं या दाम्पत्यानं सांगितलं. त्यामुळे युद्ध सुरु असतानाच त्यांनी लग्न बंधनात अडण्याचा निर्णय घेतलाय. युद्धामुळे भविष्यात काय होईल हे माहित नाही. त्यामुळे आम्ही आत्ताच लग्न करण्याचा निर्णय़ घेतलाय, अशी प्रतिक्रिया या नवविवाहीत जोडप्यानं दिलीये.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AFG Test Squad : शमी, पडिक्कल IN, बुमराह, सुदर्शन OUT?, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा ट्विस्ट, बड्या नावांवर शिक्कामोर्तब
शमी, पडिक्कल IN, बुमराह, सुदर्शन OUT?, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा ट्विस्ट, बड्या नावांवर शिक्कामोर्तब
Vijay Thalapathy Tamil Nadu Politics: विजय मुख्यमंत्री झाल्यानंतरही तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्वि्स्ट; सी.व्ही.षण्मुगम यांचा मोठा निर्णय, अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट
विजय मुख्यमंत्री झाल्यानंतरही तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्वि्स्ट; सी.व्ही.षण्मुगम यांचा मोठा निर्णय, अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट
Sharad Pawar On PM Modi: पंतप्रधानांच्या घोषणांनी देशात अस्वस्थता; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता, प्रतिक्रिया देत म्हणाले, 'सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता...'
पंतप्रधानांच्या घोषणांनी देशात अस्वस्थता; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता, प्रतिक्रिया देत म्हणाले, 'सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता...'
Gadima House Controversy:ज्या वास्तूत गीतरामायण रचलं, ते घर बिल्डरच्या घशात घालणार? 'गीतरामायण'कार गदिमांच्या घरावरून कुटुंबकलह, नेमकं झालंय काय?
ज्या वास्तूत गीतरामायण रचलं, ते घर बिल्डरच्या घशात घालणार? 'गीतरामायण'कार गदिमांच्या घरावरून कुटुंबकलह, नेमकं झालंय काय?

व्हिडीओ

Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
Embed widget