एक्स्प्लोर
Brazil : काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद, खडक कोसळून 7 जणांचा मृत्य
ब्राझीलच्या सूल मिनास इथल्या धबध्ब्याजवळचा भला मोठा खडक कोसळून 7 जणांचा मृत्य झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. बोटिंगसाठी आलेल्या नागरिकांवर काळाने घात केला आहे. या पर्यटन स्थळावर मोठी गर्दी होती. काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















