एक्स्प्लोर
BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचा 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प सादर ABP Majha
मुंबई महापालिकेचा ४५ हजार ९४९ कोटी, रुपयांचा अर्थसंकल्प आज आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला. निवडणुकीआधीच्या या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आलाय. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, २०० शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. तर केंद्राच्या या योजनेचं मुंबईत नामकरण शिवयोग केंद्र असं नामकरण करण्यात आलंय. मुंबईत कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता , शुल्क भरावं लागणार आहे. मुंबईतील ३५०० , उपहारगृहांना कचऱ्याकरिता वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे.
विश्व
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rahul Gandhi Sharad Pawar on PM Modi काँग्रेसचे बोल कडवे,पवारांनी गायले गोडवे Special Report
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
आणखी पाहा





















