एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Taliban सकारात्मक विचारसरणीनं सत्तेत, तालिबानच्या समर्थनात Afridi ची बॅंटिंग! : ABP Majha
Shahid Afridi : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने यावेळेस तालिबानचं तोंडभरुन कौतुक करताना तालिबानी राजवटीचं खुलं समर्थन केलंय. तालिबानसंदर्भात आफ्रिदीने केलेलं वक्तव्य सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान एका चांगल्या विचाराने सत्तेत आलं आहे, असं आफ्रिदी म्हणाला आहे. 16 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबूलवर कब्जा मिळवत सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर तेथे उडालेला गोंधळ आणि घटनाक्रम संपूर्ण जगाने पाहिला. असं असतानाच आता आफ्रिदी मात्र तालिबान्यांच्या समर्थनार्थ शाब्दिंक बॅटींग करत असल्याचं दिसत आहे.
विश्व
![T 20 World Cup : बार्बाडोसची खेळपट्टी बनवण्यासाठी कसून मेहनत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/e6d3c9c0cefc7c1f49b3f09039ebfe211718859552673719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
T 20 World Cup : बार्बाडोसची खेळपट्टी बनवण्यासाठी कसून मेहनत
![Pakistan Lawyer on POK : POK पाकिस्तानचा भाग नाही, पाकच्या सरकारी वकीलाचं वक्तव्य!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/01/6e5ab02ed6bc37971cd2d8b839b9ba751717212045725261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pakistan Lawyer on POK : POK पाकिस्तानचा भाग नाही, पाकच्या सरकारी वकीलाचं वक्तव्य!
![Hush Money Case : हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व 34 आरोपांत डोनाल्ड ट्रम्प दोषी ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/31/4b33d40ce7af07e1a7b47b1b5d32102a1717129784987261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hush Money Case : हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व 34 आरोपांत डोनाल्ड ट्रम्प दोषी ABP Majha
![harry potter castle ukraine: हॅरी पाॅटरच्या कॅसलला आग; 4 जणांचा जीव गेला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/01/726071eba14926fe14d136d7784a7bce1714528197327719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
harry potter castle ukraine: हॅरी पाॅटरच्या कॅसलला आग; 4 जणांचा जीव गेला
![Iran vs Israel : अमेरिकेकडून युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षेसाठी 95 अब्ज डॉलर्सचं पॅकेज मंजूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/22/7680eb72cf63423d1c56fa79de4db52d1713755728093719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Iran vs Israel : अमेरिकेकडून युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षेसाठी 95 अब्ज डॉलर्सचं पॅकेज मंजूर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement