एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Afghanistan Blast: अफगाणिस्तानमध्ये मशिदीबाहेर स्फोट, २० जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मोठा स्फोट झाला. यामध्ये तालिबानचा सर्वात मोठा धार्मिक नेता मुल्ला मुजीब उर रहमान अन्सारी मारला गेलाय. ही घटना गाजारघ शहरात घडलीय. या हल्ल्यामागे इसिसच्या खोरासान गटाचा हात असल्याचं मानलं जातंय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























