एक्स्प्लोर
Womens Day Special | स्वामिनी बचत गटाच्या माध्यमातून देशातला पहिला अनोखा पर्यटन व्यवसाय
तळकोकणातील हिरव्यागार निसर्ग रम्य मांडवी खाडीतून महिला स्वता बोटी चालवत कांदळवनाची पर्यटकांना सफर या महिला घडवतात.. स्वामिनी बचत गटाच्या माध्यमातून या दहा महिला कांदळवनाचे महत्व, फायदे सनजवून सांगतात. देशातील पहिला कांदळवन संरक्षण आणि संवर्धन, पर्यटकांना सफर वेंगुर्ले मधील मांडवी खाडीत या महिला हा पर्यटन व्यवसाय महिलांनी सुरु केलाय.
महाराष्ट्र
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा





















