एक्स्प्लोर
Mumbai Local | लोकलची परवानगी तर मिळाली पण दिलेली वेळ उपयोगाची नाही, महिलांच्या तक्रारी
उद्यापासून सर्व महिलांना लोकलमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे आणि राज्य सरकारच्या नाराजी नाट्यानंतर रेल्वेने मुभा दिली आहे. मुंबई लोकलमधून क्यूआर कोडशिवाय महिला प्रवाशांना प्रवास करण्याची रेल्वेनी परवानगी दिली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर महिलांना प्रवास करता येणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करत या विषयी माहिती दिली आहे.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली
राजकारण




















