एक्स्प्लोर
Nashik Mayor | नाशिकच्या महापौर निवडणुकीत मनसे भाजपसोबत की महाशिवआघाडीत? | ABP Majha
नाशिकमध्ये महापौरपदासाठी चुरशीची लढत सुरु असताना आता चक्क भाजप कार्यकर्त्यांनी मनसेच्या नगरसेवकांची भेट घेतली आहे.
नाशिकमध्ये मनसेचे पाच नगरसेवक आहेत. त्यात आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. या संभाव्य स्थानिक महाशिवआघाडीला अद्याप मनसेने पाठिंबा जाहीर केला नसल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मनसे नगरसेवकांची भेट घेतल्याचं समजतंय. तेव्हा आता मनसे भाजपसोबत जाणार की स्थानिक महाशिवआघाडीसोबत हे पाहणं महत्वाचं असेल.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















