एक्स्प्लोर
E-Pass | ई-पासबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार, लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल- उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यात ई-पासवरून वाद सुरू आहे. राज्यात स्वत:च्या वाहनाने प्रवास करायचा असल्यास त्यासाठी ई-पास अनिवार्य असल्याचा सध्याचा नियम आहे मात्र एसटी, शेअरिंग कॅब यासाठी हा पास आवश्यक नाही, यावरून प्रश्न उपस्थित होत होता की अनोळखी नागरिकांसोबत प्रवास करताना ई-पास नाही आणि आपल्या कुटुंबासोबत, जवळच्या माणसांसोबत प्रवास करताना पास का? राज्यातील अनेक ठिकाणांहून हा ई-पास आता रद्द करण्याची मागणी येत आहे, या मुद्द्यावर मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा




















