एक्स्प्लोर
Disha Salian Whatsapp Call | मृत्यूनंतर दिशाच्या फोनवरूव 5जणांना व्हॉट्सअॅप कॉल कुणी केले?
दिशा ७ जूनला रात्री १२ वाजून २ मिनिटांनी एका मिनिट करता कोणाशी तरी बोलली होती, त्यानंतर रात्री १३ वाजून ५७ मिनिटांनी परत दिशा फोनवर कोणाशी तरी ४ मिनिटे बोलली होती, ७ जूनला दिशाने ३६ फोन केले होते. ज्यात रात्री १२ वाजून १० मिनिटांनी दिशाने तिची मैत्रीण एकताला फोन केला होता. रात्री १२ वाजून ३ मिनिटांनी एक फोन कॉल केल्यानंतर ती सारखी व्हाॅटसप कॉलवर बोलत होती. धक्कादायक म्हणजे दिशाने आत्महत्या केल्यानंतरही रात्री १ वाजून ३४ मिनिटांनी, रात्री २ वाजून ४ मिनिटांनी, रात्री २ वाजून ३४ मिनिटांनी, रात्री ३ वाजून ५ मिनिटांनी आणि रात्री ३ वाजून ४२ मिनिटांनी दिशाच्या फोन वरुन फोन केले गेले आहेत, हे कॉल कुणी केले हा प्रश्न निर्माण होतो.
महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement