एक्स्प्लोर
School Closed/Open? महाराष्ट्रात कुठे शाळा सुरू? कुठे शाळा बंद? पाहा सविस्तर रिपोर्ट
खरं बघितलं तर दिवाळी होताच नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रिकामे होत चाललेल्या कोविड सेंटरबाहेर पुन्हा रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळतयं. सर्व परिस्थितीत शाळा सुरु झाल्यास किती पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे सीडीओ मेरी सारखी शाळा सुरु करून सरकार आणि स्थानिक प्रशासन विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तर घालत नाहीयेत ना ? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.
राजकारण
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
आणखी पाहा





















