एक्स्प्लोर

विधानपरिषदेच्या जागांवरून संजय राऊतांचा घणाघात, 'त्या '12 नावांना राज्यपाल कधी मंजुरी देणार?

नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीने बारा उमेदवारांची नावं राज्यपालांकडे सुपूर्द केली पण अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही त्यामुळे शिवसेनेनं या मुद्द्यावरून राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडून 6 नोव्हेंबर रोजी विधानपरिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आला होता. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी यासंदर्भात राज्यपालांची भेट घेऊन बारा नावांची यादी सोपवली. यासोबत 21 नोव्हेंबरपर्यंत यादी मंजूर करावी अशी विनंतीही करण्यात आली होती.

बातम्या व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde and Ganesh Naik: गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
Lalit Prabhakar Prahaar: चेहऱ्यावर राग, मनात बदल्याची भावना! ललित प्रभाकरला अजमल कसाबची भूमिका कशी मिळाली? म्हणाला, 'मला 2-3 वेळा फोन...'
चेहऱ्यावर राग, मनात बदल्याची भावना! ललित प्रभाकरला अजमल कसाबची भूमिका कशी मिळाली? म्हणाला, 'मला 2-3 वेळा फोन...'

व्हिडीओ

Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
Ramdas Kadam and Manoj Jarange: उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
Eknath Shinde and Ganesh Naik: गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
Pune Vidhanparishad Election 2026: पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
Sanjay Raut: बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात; अमित शाहा हेच लॉरेंस बिश्नोई...., संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात; अमित शाहा हेच लॉरेंस बिश्नोई...., संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
Satej Patil : गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
Embed widget