एक्स्प्लोर
CBI In Mumbai for SSR Case | सुशांतसिंह प्रकरणी CBI अॅक्शन मोडमध्ये, पथक मुंबईत दाखल, पण पुढे काय?
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतसिंह प्रकरण तपासासाठी सीबीआय पथक मुंबईत दाखल झाले आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. सुवेझ हक हे सीबीआयचे नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सीबीआयचं 10 सदस्यीय पथक मुंबईत दाखल झाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक मुंबईमध्ये दाखल झालं आहे. बाहेरून आल्यामुळे त्यांना आता क्वॉरंटाईन होण्याची शक्यता आहे.
राजकारण
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
आणखी पाहा




















