एक्स्प्लोर
मूड देशाचा | आघाडी सरकारची कामगिरी कितपत समाधानी? केंद्राच्या कामावर जनता किती समाधानी? भाग 1
नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुका होऊन जवळपास दोन वर्ष लोटली आहेत. यंदा कोरोनाचं संकट, बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर देशातील राजकीय स्थितीमध्ये बराच बदल झाला आहे. या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वे घेऊन देशाचा मूड जाणून घेतला. महाविकास आघाडी सरकारची एका वर्षाची कामगिरी कशी होती? महाविकास आघाडी सरकार कोरोना हाताळण्यात कितपत यशस्वी? याबाबत या सर्व्हेतून मतं जाणून घेतली गेली.
राजकारण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
आणखी पाहा





















