एक्स्प्लोर
Palghar | लग्न कार्यक्रमात ब्रॅंडेड कुंकू नाही म्हणून लग्न मोडलं, वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पालघर : लग्न जमल्यानंतर कुंकू लावण्याच्या कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू वापरले नसल्याचे कारण देऊन चक्क लग्न मोडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लग्न मोडणारा नवरा मुलगा त्याचे आई-वडील व त्याच्या काका विरोधात पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादंवी कलम 420, 417, 500, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
आणखी पाहा




















