एक्स्प्लोर
Alibaug : चक्क हेल्मेट घालून चालवली एसटी
गेल्या पंचवीस दिवसांपासून एसटी कर्मचारी हे विलीनीकरणची मागणी करीत आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये, रायगड जिल्ह्यातील आठ आगरांमधील बससेवा सुरू करण्यात आली असून आज अलिबाग आगारातून देखील एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. यावेळी, अलिबाग एसटी आगारातून मुरुड आणि पेणसाठी गाड्या सोडण्यात आल्या. यावेळी, अलिबाग आगारात सध्या दोन चालक हे कामावर रुजू झाले आहेत. तर इतर एसटी कर्मचारी अद्यापही संपात सहभागी झालेले आहेत. दरम्यान, यावेळी मुरुडकडे एसटी बस घेऊन जाणाऱ्या चालकाने सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट ही परिधान केले होते.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















