एक्स्प्लोर
Wardha Rain Update : पुराच्या पाण्यातून दोघांची सुुटका,जीव वाचवण्यासाठी झाडाचा आधार : ABP Majha
वर्धा जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे.. इथल्या लोअर वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघडले असून, १६८७ क्युसेक विसर्ग होत आहे.यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय..
आणखी पाहा


















