एक्स्प्लोर
Wardha Flood : मुसळधार पावसामुळे नद्यानाल्यांना पूर, निम्न वर्धा प्रकल्पाचे 25 दरवाजे उघडले
वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यानाल्यांना पूर आलाय.. निम्न वर्धा धरणाचे 25 दरवाजे उघडण्यात आले आहे. निम्न वर्धा प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा आणि यशोदा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालीये.. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेय. दरम्यान याचा आढावा घेत सरपंच रमेश ढाले यांच्याशी बातचीत केलीये आमचे एकनाथ चौधरी यांनी..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
मुंबई
निवडणूक


















