एक्स्प्लोर
Wardha Crime : वर्ध्याच्या इंदिरा नगरमध्ये बांधकामावरून दोन गटात तुफान राडा, 11 जणांना अटक
वर्ध्याच्या इंदिरा नगरमध्ये दोन गटात तुफान राडा झालाय.
महिला आणि पुरुषांनी एकमेकांना मारहाण केलीय,
या प्रकरणी रामनगर पोलिसांनी 11 जणांना अटक केलीय.
बांधकामावरून राडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक


















