एक्स्प्लोर

Vilas Muttemwar Angry : घोषणाबाजी बंद करा विकास ठाकरेंच्या पाठीशी कायम राहा, मुत्तेमवार संतापले

Vilas Muttemwar Angry : घोषणाबाजी बंद करा विकास ठाकरेंच्या पाठीशी कायम राहा,  मुत्तेमवार संतापले जर असे वारंवार होणार असेल, तर उद्या आम्हीही गडकरी यांच्या सभा होऊ देणार नाही.. आमच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना ही आम्ही पाहून घेऊ.. मोदी विरोधातील वक्तव्यानंतर घराजवळ आंदोलन करून जाळपोळ करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना विलास मुत्तेमवार यांचा सज्जड दम...  मी बोली भाषेत "इनके बाप का माल है क्या" अशा आशयाने बोललो, मी कोणाचेही नाव घेतले नाही असा स्पष्टीकरण ही मुत्तेमवार यांनी दिला आहे...  निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ही भाजप कार्यकर्त्यांनी काल माझ्या घराजवळ आंदोलन केले, घोषणाबाजी करत जाळपोळ केली आणि हे सगळं होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेऊन सर्व पहात असल्याचा आरोप   काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी केला आहे... आम्ही संयम पाळला जर आमचेही 400 लोक आले असते तर काय झालं असतं असा सवाल ही मुत्तेमवार यांनी विचारला आहे...  भाजपने माझ्यावर मोदींच्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला...  मात्र, मी बोली भाषेत "इनके बाप का माल है क्या" अशा आशयाने बोललो होतो, मी कोणाचेही नाव घेतले नव्हते असे स्पष्टीकरण ही मुत्तेमवार यांनी दिले आहे...   दरम्यान मोदी नेहमी आमच्या नेत्यांची आणि इतर पक्षातील नेत्यांची खानदान काढतात त्याचं काय असा सवाल ही मुत्तेमवार यांनी विचारला आहे..  भाजप कार्यकर्त्यांमध्ये सहिष्णुताच राहिलेली नाही... जर असे वारंवार होणार असेल, तर उद्या आम्हीही गडकरी यांच्या सभा होऊ देणार नाही.. आमच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांनाही आम्ही पाहून घेऊ असा इशाराही मुत्तेमवार यांनी दिला आहे...  भाजप ने असे कितीही आंदोलन केले तरी माझे बोलणं थांबवू शकणार नाही.. फक्त काँग्रेस नेता म्हणून नाही तर एक मतदार म्हणून ही मला बोलण्याचा अधिकार आहे, मी बोलतच राहणार असेही मुत्तेमवार म्हणाले..

बातम्या व्हिडीओ

Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 May 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! श्रीविठ्ठलाच्या कृपेने आयुष्यात मोठे बदल, आजचे राशीभविष्य
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! श्रीविठ्ठलाच्या कृपेने आयुष्यात मोठे बदल, आजचे राशीभविष्य
नांदेडमधील माष्टी गावात दोन गटांमध्ये वाद, 34 जणांवर गुन्हा दाखल, गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त 
नांदेडमधील माष्टी गावात दोन गटांमध्ये वाद, 34 जणांवर गुन्हा दाखल, गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त 
CBI च्या नव्या संचालकांच्या नियुक्तीवर महत्त्वाची बैठक, महाराष्ट्राच्या महासंचालकांचे नाव चर्चेत; राहुल गांधींचा विरोध, Note of Dissent सादर
CBI च्या नव्या संचालकांच्या नियुक्तीवर महत्त्वाची बैठक, महाराष्ट्राच्या महासंचालकांचे नाव चर्चेत; राहुल गांधींचा विरोध, Note of Dissent सादर
एअर इंडियानं उचललं मोठं पाऊल, तब्बल 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमकं कारण काय? 
एअर इंडियानं उचललं मोठं पाऊल, तब्बल 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget