एक्स्प्लोर
Vikas Dubey Encounter | दुबेची 30 वर्षांची दहशत संपली, घटनास्थळावरुन आढावा
विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर आता योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठली आहे. विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने कानपूर येथे आणले होते. परंतु शुक्रवारी सकाळी पोलिसांची गाडी पलटी झाली. तिथून विकास दुबेनं पोलिसांची बंदूक हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत तो ठार झाला.
Tags :
Vikas Dubey Today News Vikas Dubey Killed Vikas Dubey Death Vikas Dubey Live News Vikas Dubey Video Who Is Vikas Dubey Vikas Dubey Wife Vikas Dubey History News Of Vikas Dubey Vikas Dubey News Kanpur Vikas Dubey Update Vikas Dubey Ka Vikas Dubey Live Vikas Dubey Ki Vikas Dubey Encounter News Vikas Dubey News Hindi Vikas Dubey Kanpur Vikas Dubey News In Hindi Vikas Dubey Dead Vikas Dubey Latest Vikas Dubey Latest News Vikas Dubey News Vikas Dubey Encounter Gangster Vikas Dubeyराजकारण
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























