एक्स्प्लोर
Budget Session | राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, वीजबिलाच्या मुद्द्यावरून सरकार वि. विरोधक
वाढीव वीज देयकांच्या मुद्यावरून विरोधकांनी विधानपरिषदेत केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 20 मिनिटांसाठी स्थगित करावं लागलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत वीज देयकांच्या मुद्द्यावर तातडीने निर्णय घेण्याची आणि चर्चा करण्याची मागणी केली. कोविड महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे , मात्र जशी सरकारला आर्थिक चणचण आहे तशी चणचण शेतकरी आणि वीज ग्राहकांनाही आहे त्यामुळे राज्य सरकारने आवश्यतेनुसार कर्ज उभारवं आणि शेतकऱ्यांची विजदेयकं माफ करावी किंवा वाढीव वीज देयकात सवलत द्यावी अशी मागणी दरेकर यांनी केली.
महाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा




















