एक्स्प्लोर
Vaibhav Naik On Gajanan Kirtikar : गजानन किर्तीकरांना उशीरा सुचलेलं शहाणपण : वैभव नाईक : ABP Majha
शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपला घरचा आहेर दिला. मुलगा अमोल किर्तीकर यांना ईडीकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला.. त्यांच्या या आरोपावर गजानन कीर्तिकर यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असा टोला ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी लगावलाय
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















