एक्स्प्लोर

Vaccines For Children: 3 जानेवारीपासून 15 ते 18वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला होणार सुरुवात : ABP Majha

15 ते 18  वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीये.3  जानेवारीपासून 15 ते 18वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनचं संकट वाढत असल्यामुळे10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोस देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर सहव्याधीग्रस्त असलेल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी दिलीये. त्याचबरोबर जगातली पहिली डीएनए लस देखील भारतात तयार होत असल्याचं मोदींनी सांगितलंय.  तसंच नाकाद्वारेही लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहितीही मोदींनी दिली. 

बातम्या व्हिडीओ

OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baba Amte Anand Niketan: बाबा आमटेंनी उभारलेल्या ‘आनंद निकेतन’ची जबाबदारी आता दुसऱ्या संस्थेकडे? आमटे परिवाराचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
बाबा आमटेंनी उभारलेल्या ‘आनंद निकेतन’ची जबाबदारी आता दुसऱ्या संस्थेकडे? आमटे परिवाराचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
UP T20 League : LIVE सामन्यात कर्णधार रिंकू सिंगचा संयम सुटला! सगळ्यांसमोर स्वत:च्या संघातील खेळाडूला सुनावलं, VIDEO व्हायरल
LIVE सामन्यात कर्णधार रिंकू सिंगचा संयम सुटला! सगळ्यांसमोर स्वत:च्या संघातील खेळाडूला सुनावलं, VIDEO व्हायरल
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'
धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Delhi Building Collapse Update: दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
Raj Thackeray and PM Modi: राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
Narendra Mehta : 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना मात्र दमदाटी करता, हा कोणता न्याय? आमदार नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं
संजय दत्त यांच्या मराठीच्या वक्तव्यावरून नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं, म्हणाले 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना...
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'
धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'
ABP Majha Top 10, 7 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 7 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Sujay Vikhe Patil on DJ: आमच्या ग्रामीण भागात इमारती नसल्याने डीजेचा त्रास होत नाही, आवाज कुठे निघून जातो कळत नाही: सुजय विखे पाटील
आमच्या ग्रामीण भागात इमारती नसल्याने डीजेचा त्रास होत नाही, आवाज कुठे निघून जातो कळत नाही: सुजय विखे पाटील
Embed widget