एक्स्प्लोर
University Exams | येत्या आठ दिवसात विद्यापीठ परीक्षांबाबत गाईडलाईन्स देणार - शिक्षणमंत्री उदय सामंत
विद्यापीठांच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सध्या राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान याबाबत UGC च्या गाइडलाइन्स येत्या 8 दिवसात प्राप्त होतील. शिवाय परीक्षा झाल्या पाहिजेत या मताचे UGC आहे. तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग देखील परीक्षा झाल्या पाहिजेत या मताचे असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेउन परीक्षा होणार असंच म्हणावे लागेल.
बातम्या
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा




















