एक्स्प्लोर
Advertisement
Ulhasnagar Market | उल्हासनगरमधील बाजारपेठ ओस, गणेशोत्सवाच्या तोंडावर दुकानदारांना आर्थिक फटका
उल्हासनगरची बाजारपेठ ही अगदी डोंबिवली ते बदलापूरपर्यंतच्या पट्ट्यातली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. गणेशोत्सवासाठी लागणारं सजावटीचं सामान, पूजासाहित्य, मखर इथपासून ते कपडे, धान्य अशा अनेक गोष्टी उल्हासनगरमध्ये अगदी सहज आणि स्वस्तात उपलब्ध होत असल्यानं उल्हासनगरमध्ये गणेशोत्सवापूर्वी मोठी गर्दी होत असते. गणेशोत्सवाला आता अवघे दोन दिवस राहिले असून या काळात तर एरव्ही उल्हासनगरच्या बाजारपेठेत अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नसते. यंदा दुकानं सजली असली, तरी ग्राहकांची संख्या कमालीची रोडावल्याने बाजारपेठ ओस पडली आहे. दुकानात तुरळक ग्राहक दिसत असून व्यवसाय अवघ्या 25 टक्क्यांवर आल्याचं इथल्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे. त्यामुळं यंदा कोरोनाच्या संकटामुळे या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय.
महाराष्ट्र
Mahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाही
Devendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपली
BJP On congress : काँग्रेसला संविधान कोरं कारायचं आहे, भाजपची टीका
सकाळी ८ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज 8 AM टॉप हेडलाईन्स 07 नोव्हेंबर 2024
Wardha Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement