एक्स्प्लोर
Udayanraje Bhosale on Governor:शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ठेचून काढायला हवं,Bhagat Singh Koshyari
शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ठेचून काढायला हवं असं उदयनराजे म्हणाले आहेत. पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ही पत्रही लिहिलं आहे. उदयनराजेंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.
Tags :
Udayanraje Bhosaleराजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















