एक्स्प्लोर
Uday Samant : "शिक्षक आधुनिक दृष्टया प्रशिक्षित असला पाहिजे, ही संस्था नक्कीच मदत करेल : उदय सामंत
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. आता नवीन आणि जुन्या प्राध्यापकांना या संस्थेत प्रशिक्षण मिळणार आहे. भविष्यात इन्फोइसिससुद्धा आपल्यातील शिक्षक आणि मुलांना प्रशिक्षण देणार आहेत. तर शिक्षक आधुनिक दृष्टया प्रशिक्षित असला पाहिजे त्यासाठी संस्थेची मदत होणार आहे. 60 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असल्याची माहिती समोर आलीय. त्याचप्रमाणे एमपीएससी यूपीएससीच्या मुलांनाही इथं प्रशिक्षण मिळणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















