एक्स्प्लोर
TET MAHADA :तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक,एकोणनव्वद लाखांच्या रोकडसह दागिने जप्त
शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी सुपेच्या घरातून एकोण्णवद लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत.
सुपे यांनी शिक्षक पात्रता परीक्षेत उमेदवारांकडून लाच घेऊन पास केल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय.
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा



















