एक्स्प्लोर
ठाण्यातील घोडबंदरच्या परिसरात हरणाचं कुटुंब,दोन हरणं जखमी अवस्थेत,तिसरं हरण नाल्यात आढळल्याची माहिती
लॉकडाऊनमध्ये शहरी भागात जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरात कावेसर विभागात हरणांचं कुटुंब संजय गांधी उद्यानातून आलं आहे. त्यातील एक हरिण ग्रीन स्क्वेअर सोसायटी काल रात्री जखमी अवस्थेत आढळलं. आज सकाळी ऋतु एन्क्लेव इमारतीच्या मागच्या गेटमध्ये जखमी अवस्थेत हरिण आढळलं आहे.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















