एक्स्प्लोर
Tadoba Tiger Project | सहा महिन्यांनतर ताडोबा व्याघ्र प्रकल्प खुला, गर्भवती महिला, 10 वर्षांखालील मुलांना बंदी
पुनश्च हरीओम म्हणत सरकारने अनेक गोष्टींवरील बंदी हळूहळू उठवली. राज्यातील काही पर्यटनस्थळी आजपासून खुली झाली आहेत. यात चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन तसंच कोल्हापुरातील पन्हाळगड नियम आणि अटींसह पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. कोरोनाव्हायरसमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून सर्वच पर्यटन स्थळं बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता तब्बल सात महिन्यांनी पर्यटन स्थळं सुरु होत असल्याने व्यावसायिकांनीही आनंद व्यक्त केला आहे.
बातम्या
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
विश्व
बातम्या




















