एक्स्प्लोर
Bhiwandi : मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली: ABP MAJHA
भिवंडी तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीत मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटलीय. मुंबई महानगरपालिकेची वैतरणा पाईपलाईनचं कनेक्शन वॉल निघाल्यानं ५० ते ६० फुटांपर्यंत पाण्याच्या कारंज्या उडाल्याचं पाहायाला मिळालं.. यामुळे लाखो लिटर पाण्याची याठिकाणी नासाडी झाली आहे.. दरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला होणारा कोट्यवधी खर्चावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.. यानंतर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला माहिती मिळाल्यानंतर याठिकाणावरची पाईपलाईन दुरुस्ती करण्यात आली आहे..
बातम्या
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















