एक्स्प्लोर
New Born Baby Border :भारत-पाक सीमेवर बाळाचा जन्म; नावं ठेवलं बॉर्डर ABP MAJHA
अटारी सीमेवर 70 दिवसांपासून वास्तव्य करणाऱ्या जोडप्यानं २ डिसेंबरला एका बाळाला जन्म दिला... आणि आई-वडिलांनी त्याचं नाव बॉर्डर ठेवलं. पंजाब प्रांतातील राजनपूर जिल्ह्यात राहणारे बलम राम आणि निंबू बाई हे जोडपं तीर्थ यात्रेसाठी भारतात आलं होतं. मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी ते पाकिस्तानात परतू शकलं नाही. गेल्या 70 दिवसांपासून ते 97 नागरिकांसह अटारी सीमेवरच राहताहेत. अशातच निंबू बाई यांनी बाळाला जन्म दिला. सीमेवर जन्म झाल्यानं बाळाचं नाव बॉर्डर ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला... आणि हेच नाव आता सध्या चर्चेचं विषय ठरतंय.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















