एक्स्प्लोर

THANE : ठाण्यात मोठी दुर्घटना टळली, संरक्षक भिंत कोसळली : ABP MAJHA

ठाण्यात आज सकाळी सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. नौपाडा विभागातील सोसायटीची संरक्षक भिंत सकाळी पावणे दहाच्या सुमारास कोसळली. जवळपास 50 ते 60 फूट लांबीची संरक्षक भिंत कोसळल्याने सात दुचाकी आणि चार चार चाकी यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवानं कोणीही जखमी झालं नाहीये. रहिवाशांच्या म्हणण्याप्रमाणे याच सोसायटी ला लागून जे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे त्या बांधकामाचे साहित्य मोठ्या प्रमाणात भिंतीवर टाकल्याने दबाव वाढला आणि भिंत कोसळली

बातम्या व्हिडीओ

Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Firing News : पुण्यात पुन्हा गुंडगिरीचा कहर! पोलीस अन् सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबाराचा थरार; आरोपीला (Pune Crime) अटक, पहाटे नेमकं काय घडलं?
पुण्यात पुन्हा गुंडगिरीचा कहर! पोलीस अन् सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबाराचा थरार; आरोपीला अटक, पहाटे नेमकं काय घडलं?
Raj Thackeray and Sanjay Raut: ओमराजेंना परत आणण्यासाठी ठाकरे गटाचे युद्धपातळीवर प्रयत्न, संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या घरी पोहोचले, घडामोडींना वेग
ओमराजेंना परत आणण्यासाठी ठाकरे गटाचे युद्धपातळीवर प्रयत्न, संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या घरी पोहोचले, घडामोडींना वेग
Kantara Actress: 'कांतारा' फेम अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, तिचे 'नको ते' व्हिडीओ अन् फोटो व्हायरल; पोलिसांकडे धाव घेताच 3 आरोपी अटकेत
'कांतारा' फेम अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, तिचे 'नको ते' व्हिडीओ अन् फोटो व्हायरल; पोलिसांकडे धाव घेताच 3 आरोपी अटकेत
भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या रेयांश बनेची 'सुवर्ण हॅट्ट्रिक'! वयाच्या पाचव्या वर्षी गिनिज बुक नोंद, आता जिंकली सलग 3 गोल्ड मेडल
भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या रेयांश बनेची 'सुवर्ण हॅट्ट्रिक'! वयाच्या पाचव्या वर्षी गिनिज बुक नोंद, आता जिंकली सलग 3 गोल्ड मेडल

व्हिडीओ

Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omraje Nimbalkar: मला रीलस्टार म्हणून हिणवता, मशाल चिन्हावर उभे राहिलेले आमचे लोक कसे पडले? ओमराजे निंबाळकरांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली
मला रीलस्टार म्हणून हिणवता, मशाल चिन्हावर उभे राहिलेले आमचे लोक कसे पडले? ओमराजे निंबाळकरांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली
Bhima River Big Fish: पाऊस न आल्याने भीमा नदीतील पाणी आटलं, महाकाय मासा जाळ्यात सापडला, आकार पाहून डोळे विस्फारले
पाऊस न आल्याने भीमा नदीतील पाणी आटलं, महाकाय मासा जाळ्यात सापडला, आकार पाहून डोळे विस्फारले
Multibagger Stock : 193 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक पोहोचला 3234 रुपयांवर, तीन वर्षात 1 लाखांचे बनले 16.75 लाख, गुंतवणूकदार मालामाल
193 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक पोहोचला 3234 रुपयांवर, तीन वर्षात 1 लाखांचे बनले 16.75 लाख
Omraje Nimbalkar and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, 'तुम्हीच मला मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही'
उद्धव ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, 'तुम्हीच मला मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही'
Kailas Patil Meet Omraje Nimbalkar: 'जिगरी यार' कैलास पाटील मध्यरात्री ओमराजेंच्या दारी; दोघांमध्ये एक तास खलबतं; भेटीनंतर म्हणाले, 'उद्धव ठाकरेंबाबत...'
'जिगरी यार' कैलास पाटील मध्यरात्री ओमराजेंच्या दारी; दोघांमध्ये एक तास खलबतं; भेटीनंतर म्हणाले, 'उद्धव ठाकरेंबाबत...'
Sanjay Dina Patil at Revati Sule Wedding: ठाकरे गटाचा अज्ञातवासातील फुटीर खासदार सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात पोहोचला, हसत हसत हात दाखवला अन्...
ठाकरे गटाचा अज्ञातवासातील फुटीर खासदार सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात पोहोचला, हसत हसत हात दाखवला अन्...
Praniti Shinde: मोरपिशी रंगाची भरजरी काठापदराची साडी नेसून प्रणिती शिंदे येताच नजरा खिळल्या, सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नातील फोटो व्हायरल
मोरपिशी रंग, भरजरी काठापदराची साडी, प्रणिती शिंदे येताच नजरा खिळल्या
Omraje Nimbalkar Operation Tiger: ठाकरे गट ओमराजे निंबाळकरांचं मन वळवणार? मध्यरात्री दोन आमदार अचानक पुण्यातील घरी भेटायला पोहोचले अन्...
ठाकरे गट ओमराजे निंबाळकरांचं मन वळवणार? मध्यरात्री दोन आमदार अचानक पुण्यातील घरी भेटायला पोहोचले अन्...
Embed widget