एक्स्प्लोर
Ulhasnagar Municipal Corporation Commissioner : नियुक्तीपत्र नसताना करुणा जुईकर अतिरिक्त आयुक्तपदी?
Ulhasnagar Municipal Corporation Commissioner : नियुक्तीपत्र नसताना करुणा जुईकर अतिरिक्त आयुक्तपदी?
नियुक्तीपत्र नसतानाही अतिरिक्त आयुक्तपदी करुणा जुईकर विराजमान, उल्हासनगर पालिकेतील धक्कादायक प्रकार, सामाजिक कार्यकर्ते राज असरोडकर यांची सरकारकडे लेखी तक्रार. प्रतिनियुक्तीचा कालावधी संपूनही एक वर्ष पदावर.
Tags :
Ulhasnagarआणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion