एक्स्प्लोर

Ulhasnagar : "राजा उल्हासनगरचा" या गणेश मंडळावर कारवाई, विनापरवाना मिरवणूक काढल्याने गुन्हा

"राजा उल्हासनगरचा" या गणेश मंडळाला पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. विनापरवानगी गणेश मूर्तीच्या आगमनाची मिरवणूक काढून तब्बल 6 तास वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबाबत मंजळ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 1 येथील सोनारा हॉलजवळ शहरातील "राजा उल्हासनगरचा" या गणेश मंडळाचा गणपती बसविण्यात येतो. यंदाही 12 सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने मूर्ती आणण्यात आली. दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो लोक सहभागी झाले होते. त्यामुळे वाहतूकीस अडथळा आणि सार्वजनिक रस्त्यांची वाहतूक बंद झाली होती, ड्रोनचा विनापरवाना वापर, घोषणाबाजी करणे, बेकायदेशीर जमाव, त्याचप्रमाणे ढोल ताशे वाजवून ध्वनी प्रदूषण करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांनी दिली आहे.

 

ठाणे व्हिडीओ

Aanand Paranjpe Resign : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा
Aanand Paranjpe Resign : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची अंतरवलीमध्ये जाऊन भेट घेणार
Maharashtra Live Blog Updates: प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची अंतरवलीमध्ये जाऊन भेट घेणार
Petrol Diesel Shortage: राज्यभरात इंधन टंचाईचं संकट अधिक गडद! पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, खरिपाच्या तोंडावर बळीराजा दुबार संकटात
राज्यभरात इंधन टंचाईचं संकट अधिक गडद! पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, खरिपाच्या तोंडावर बळीराजा दुबार संकटात
Cockroach Janta Party Abhijeet Dipke: राजकारणात नको, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही; अभिजीत दीपकेचे आई-वडील काय काय म्हणाले?, संजय राऊत, संजय सिंग यांचंही नाव घेतलं!
राजकारणात नको, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही; अभिजीत दीपकेचे आई-वडील काय काय म्हणाले?, संजय राऊत, संजय सिंग यांचंही नाव घेतलं!
Shani dev: शनिचा नक्षत्र प्रवेश अन् 12 राशींच्या जीवनात मोठे बदल! जून ते डिसेंबर 2026 कसे जाणार? तुमच्या राशीची स्थिती जाणून घ्या!
शनिचा नक्षत्र प्रवेश अन् 12 राशींच्या जीवनात मोठे बदल! जून ते डिसेंबर 2026 कसे जाणार? तुमच्या राशीची स्थिती जाणून घ्या!

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak Latur News: दोन चित्र, दोन्ही विदारक… NEET पेपरफुटीनंतर लातूरमधील भयानक वास्तव समोर, काळीज पिळवटून निघेल!
दोन चित्र, दोन्ही विदारक… NEET पेपरफुटीनंतर लातूरमधील भयानक वास्तव समोर, काळीज पिळवटून निघेल!
Cockroach Janta Party Abhijeet Dipke: राजकारणात नको, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही; अभिजीत दीपकेचे आई-वडील काय काय म्हणाले?, संजय राऊत, संजय सिंग यांचंही नाव घेतलं!
राजकारणात नको, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही; अभिजीत दीपकेचे आई-वडील काय काय म्हणाले?, संजय राऊत, संजय सिंग यांचंही नाव घेतलं!
Abhijeet Dipake : अभिजीतने चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, अभिजीतच्या चिंतेने आई-वडील गहिवरले
चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, भारतात येऊन नोकरी करावी, अभिजीतच्या चिंतेने आई-वडील गहिवरले
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
Dhurandhar Singer Jasmine Sandlas Concert Accident: 'धुरंधर' फेम गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये अपघात, अचानक बॅरिकेट्स कोसळल्यानं एकच गदारोळ, धडाधड पडले प्रेक्षक VIDEO
'धुरंधर' फेम गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये अपघात, अचानक बॅरिकेट्स कोसळल्यानं एकच गदारोळ VIDEO
LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Embed widget