एक्स्प्लोर
Thane Traffic : माजिवाडा पाटीलपर्यंत वाहनांच्या रांगा, खड्डे बुजवणार तरी कधी : ABP Majha
मुंबई- नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीय.. या वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील माजिवडापासून पाटलीपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात.. साकेत ब्रीज आणि खारेगाव टोलनाक्यावरील खड्डे या वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जातेय.. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही अजूनही ठाण्यातील रस्त्यांवरचे खड्डे पूर्णपणे बुजवण्यात आले नाहीत हेच या वाहतूक कोंडीनं सिद्ध केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















