एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Thane Water Logging : मुख्यमंत्र्याचं ठाणे शहर पाण्यात, मुसळधार पावसाचा स्थानिकांना फटका
जून महिन्याचा शेवटी वरुणराजाने महाराष्ट्र व्यापला आणि दमदार बरसायला लागला. पहिल्या दोन दिवसातच पावसाने जोरदार हजेरी लावील आणि मुंबई उपनगरांसह ठाणे, कल्याण, भिवंडीला चांगलंच झोडपून काढलं. पावसाच्या दमदार हजेरीमुळे आज अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यामुळेच काही दिवसांपूर्वी उन्हामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झालेले नागरिक आज मात्र मुसळधार पावसामुळे हैराण झालेत. पाहुया यावरील स्पेशल रिपोर्ट
ठाणे
![Jitendra Awhad Thane :ठाण्याजवळ येऊरमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन - जितेंद्र आव्हाड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/e0657a03ce91aa42d7f4e72e69c5b1c91719805789795719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Jitendra Awhad Thane :ठाण्याजवळ येऊरमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन - जितेंद्र आव्हाड
![Kalyan Durgadi :शिंदे-ठाकरे गटाचं दुर्गाडी परिसरात आंदोलन;दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांचा बंदोबस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/05156d849e53b03d59413fed5b9c399a171860247447390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kalyan Durgadi :शिंदे-ठाकरे गटाचं दुर्गाडी परिसरात आंदोलन;दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
![Durgadi Fort Kalyan: ईदनिमित्त कल्याण दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी मनाई,ठाकरे आणि शिंदे गटाचं आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/4b2fbc726680a639058da7afac2873d3171859599942190_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Durgadi Fort Kalyan: ईदनिमित्त कल्याण दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी मनाई,ठाकरे आणि शिंदे गटाचं आंदोलन
![Kalyan Durgadi Fort : ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी, शिवसेनेचं दुर्गाडी परिसरात आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/a97733acdb9036ec2dde5631d6563887171859187859890_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kalyan Durgadi Fort : ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी, शिवसेनेचं दुर्गाडी परिसरात आंदोलन
![Dombivli MIDC Fire : आगीवर नियंत्रण, खबरदारीसाठी NDRFची टीम दाखल, एनडीआरएफची टीम दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/cbe0b05d11b56887226b97a3ffedbe70171819239767290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dombivli MIDC Fire : आगीवर नियंत्रण, खबरदारीसाठी NDRFची टीम दाखल, एनडीआरएफची टीम दाखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion